खुद की आणि और पाकिस्तान की कहाणी, बेनझीर भुत्तो की जुबानी
पाकिस्तानच्या लष्करशाहीवर स्टीफन कोहेन यांनी अतिशय समर्पक पुस्तक लिहिलं आहे. त्यात ते म्हणतात- पाकिस्तानी लष्कर हे त्याच्या उगमस्थानचं कैदी आहे. ब्रिटिश साम्राज्यवादी विचारसरणी आणि धार्मिक कट्टरता त्यांच्यात पुरेपूर भरली आहे. जोपर्यंत लोकशाहीवादी शक्ती पाकिस्तानात प्रबळ होत नाहीत, तोपर्यंत राजकीय पक्ष, विरोधक यांची काय स्थिती असेल, याचं बेनझीर भुत्तोंचं हे आत्मचरित्र ज्वलंत उदाहरण आहे! .......